IMPIMP

Rubina Dilaik Saree Photo | रुबीना दिलैकनं साडीतील फोटोनं सोशल मीडियावर लागली आग.. पाहा व्हायरल फोटो

by nagesh
Rubina Dilaik Saree Photo | tv actress rubina dilaik looks stunning and sizzling in a maroon saree

सरकारसत्ता ऑनलाइन – Rubina Dilaik | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik Saree Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं ‘बिग बॉस 14’चा (Bigg Boss 14) ताज आपल्या डोक्यावर घेतला. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट फोटो (Rubina Dilaik Hot Photo) चाहत्यांना दाखवत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड व्हायरल (Rubina Dilaik Saree Photo) होत असतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोशल मीडियावर रुबीनानं काही फोटो (Rubina Dilaik Bold Photo) शेअर केले आहेत. या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटो (Rubina Dilaik Glamorous Photo) पाहून चाहते अत्यंत भारावून गेले आहे. फोटोमध्ये तिनं लाल रंगाची साडी नेसली आहे. या साडीतील फोटोनं (Rubina Dilaik Saree Photo) चाहत्यांना मोहून घेतलं आहे. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं कानात मोठे कानातले घातले आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये रुबीनाची (Rubina Dilaik) साडी थाई हाई स्लिट आहे. फोटोमध्ये आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला आहे. तसेच फोटोमध्ये केस मोकळे असून तिनं चाहत्यांच मन जिंकून घेतलं आहे. फोटोमध्ये (Rubina Dilaik Bralette Photoshoot) तिचे चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत बोल्ड आहे. तर हे फोटो (Rubina Dilaik Superbold Photo) पाहून चाहत्यांना वेड लागलं आहे. तसेच नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिलाय.

 

 

 

दरम्यान, रुबीनाच्या या फोटोला (Rubina Dilaik Viral Photos) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तर आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर 2.41 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलं आहे. तसेच अनेक हजारांहून अधिक लोकांनी कमेंट्स करून फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Rubina Dilaik Saree Photo | tv actress rubina dilaik looks stunning and sizzling in a maroon saree

 

हे देखील वाचा :

Esha Gupta Superhot Video | ईशा गुप्तानं पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपमधून सोशल मीडियावर केला कहर, व्हायरल व्हिडिओमध्ये डोळा मारून नेटकऱ्यांना केलं घायाळ..

ST Workers Strike | 5 महिन्यांच्या संपामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी; 250 कोटींचे नुकसान

Pune Crime | काळेपडळचा भाई कोण ? सनी हिवाळेच्या खूनप्रकरणात तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

 

Related Posts