IMPIMP

Sara Tendulkar | सारा सचिन तेंडुलकरचं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल (व्हिडीओ)

by nagesh
Sara Sachin Tendulkar | sara sachin tendulkar likely to debut bollywood soon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरनं (Sara Tendulkar) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती एका क्लोदिंग ब्रँडची जाहिरात करताना दिसत असून तिच्याबरोबर बॉलिवूडचा अभिनेता सुनिल शेट्टी याचा मुलगा अहान (sunil shetty son ahan) याची गर्लफ्रेन्ड आणि OTT प्लॅटफॉर्म अँमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला चित्रपट सरदार उधम (sardar udham) मधील रेश्माची भूमीका साकारणारी अभिनेत्री बनिता संधू (banita sandhu), तानिया श्रॉफही (tania shroff) सोबत दिसत आहे. साराचा हा व्हिडीओ अवघ्या काही वेळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर संबंधित क्लोदिंग कंपनीनंही सारा तेंडुलकरला लाँच करत तिचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सारा तेंडुलकर हिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवल्याचे समोर आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

 

सोशल मीडियावर सारा (Sara Tendulkar) खूप अँक्टिव्ह असते. अनेकदा अनेकदा इन्स्टा स्टोरिज, व्हिडीओ  आणि फोटोही ती शेअर करताना दिसते. यावेळी तिनं जाहिरातीचा एक व्हिडीओ (Sara Tendulkar Instagram Account) शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी तिचे बॉलिवूडची गायिका कनिका कपूर हिच्यासोबतचे डेट नाईट फोटोही व्हायरल झाले होते. एक ब्रिटीश आणि भारतीय अभिनेत्री असलेली बनिता संधू हिने इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटांमध्ये भूमीका साकारल्या आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऑक्टोबर’ या चित्रपटातून वरुण धवनसोबत तिने डेब्यू केला होता. याशिवाय अमेरिकन टीव्ही सीरिज पँडोरामध्येही ती झळकली होती.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :  sachin tendulkar daughter sara tendulkar ajio modeling debut ad shoot ahan shetty girlfriend banita sandhu

 

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stock | रू. 19 चा स्टॉक वाढून रू. 494 चा झाला, 6 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल; तुमच्याकडे आहे का

Covid Jab | बिहारमध्ये PM मोदी-सोनिया-प्रियंकाने घेतला कोरोनाचा डोस! आरोग्य विभागाचा अजब खेळ

Pune Crime | पुण्यात किरकोळ वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू

 

Related Posts