IMPIMP

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकर करतेय लंडनमध्ये धमाल, सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना लावलं वेड

by nagesh
Sara Sachin Tendulka | sara tendulkar go through pain for 10 years

सरकारसत्ता ऑनलाइन – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) कन्या म्हणजेच सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) दिवसेदिवस सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आहे. नेटकरी तिच्या लेटेस्ट फोटोसाठी आतुर झालेले पाहायला मिळतात. सोशल मीडियावर नुकतंच तिच्या काही फोटोनं (Sara Sachin Tendulkar) धुमाकूळ घातला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. तिनं अलीकडेच लंडनमधील काही फोटो (Sara Tendulkar Beautiful Photos) शेअर केले आहेत. त्यामध्ये तिनं कानाला पांढऱ्या रंगाच फुल लावलं असून, मनमोकळ हसताना दिसत आहे. फोटोच्या (Sara Tendulkar Bold Photo) मागं फुलांचे झाड दिसत आहे. तसेच साराच्या सौदर्यांनं फोटोला (Sara Tendulkar Beautiful Look) चार चॉंद लावले आहे. फोटोखाली तिनं कॅप्शनमध्ये (Sara Tendulkar Instagram Caption) लिहिलं की, ‘फ्लॉवर पॉवर’ फोटोमध्ये तिचं हास्य पाहून चाहते मोहून गेले आहेत.

 

 

सारानं रोलर हॉकी मॅच बघायला गेली होती. तिनं त्या मॅचची एक स्टोरी सुद्धा सोशल मीडियावर शेअर केली होती. महत्वाची बाब अशी सारा जी मॅच बघायला गेली, तिथे खेळाडूंची भांडण झाली. त्या भांडणाचा व्हिडिओ (Sara Tendulkar Viral Video) सुद्धा तिनं शेअर केला होतो. तसेच तिनं आपल्या कॉफीच्या छंदाला सुद्धा लंडनमध्ये जोपासलं. तिनं तिथे स्कूल ऑफ कॉफीला भेट दिली. खास कॉफी बनवायला शिकली.

 

 

दरम्यान, देशबरात कोरोनानं विळखा घातल्यानं, ती मायदेशी परतली होती. सारा तब्बल 2 वर्षानंतर लंडन गेली. त्यामुळं तिचा आनंद गगनात मावेना, याबद्द तिनं सोशल मीडियावर देखील एक पोस्ट केली होती. सध्या ती टीम इंडियाच्या शुभम गिल (Shubham Gill सोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. मात्र याबद्दल तिनं कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही (Sara Tendulkar Affair).

 

 

Web Title :- Sara Sachin Tendulkar | sara tendulkar in london pictures sachin tendulkar daughter photos

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सामाईक जागेच्या वादातून तिघांना कुऱ्हाडीने मारहाण, लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक

Sanjay Raut | पाटणकरांवरच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांंसोबत काय बोलणं झालं?, संजय राऊत म्हणाले….

Ashish Shelar | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून शेलारांची मागणी मान्य, सभागृहात केली मोठी घोषणा (व्हिडीओ)

 

Related Posts