IMPIMP

Ashish Shelar | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून शेलारांची मागणी मान्य, सभागृहात केली मोठी घोषणा (व्हिडीओ)

by nagesh
Ashish Shelar | BJP leader ashish shelar demand of investigation complete says dilip walse patil in budget session

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनवेगवेगळ्या कारणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यावर ईडी (ED) आणि आयकर विभागाचे (Income Tax Department) छापे पडत आहेत. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे (Recovery) षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत (State Administrative System) रचले जात तर नाही ना? अशी शंका पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (DCP Saurabh Tripathi) यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे उपस्थित झाली. आता या प्रकरणी चौकशी (Inquiry) करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार (BJP MLA) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. त्यामुळे आशिष शेलार (Ashish Shelar) यांची मागणी मान्य करत आज अधिवेशनात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यावेळी आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करत नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र शिजत नाही ना? त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसूली करत आहेत का? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे सवाल समोर येत आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राची (Maharashtra) आणि देशाची (country) बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून या प्रकरणाची शासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली. यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

 

 

 

दरम्यान, राज्य पोलीस दलातील पोलीस (Maharashtra Police) उपायुक्त सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी (IPS Officer) अंगडिया (Angadiya Extortion Case) या व्यापाऱ्यांकडून आयकर आधिकारी असल्याचे भासवून वसुली करत असल्याचे उघड झाले.
यानंतर राज्य शासनाने त्रिपाठी यांना निलंबित (Suspended) केले.
या कारवाईचे स्वागत करत अ‍ॅड. आशिष शेलार यांनी एका गंभीर बाबीकडे सभागृहात सरकारचे लक्ष वेधले.

 

 

Web Title :- Ashish Shelar | BJP leader ashish shelar demand of investigation complete says dilip walse patil in budget session

 

हे देखील वाचा :

Bachchhan Paandey Box Office Collection | ‘The Kashmir Files’ बनली ‘बच्चन पांडे’ या चित्रपटासाठी ग्रहण… प्रदर्शनाच्या 5व्या दिवशी सुद्धा कमाईमध्ये कमतरता

Rakul Preet Singh Sizzling Photo | खाली बसून रकूल प्रीत सिंगनं दिल्या अशा पोज, फोटो पाहून कमेंट सेक्शनमध्ये लागली आग.

Sharad Pawar | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘आणखी दरवाढीची शक्यता’

 

Related Posts