IMPIMP

Satara Crime | फलटण येथील अकॅडमीवर सैन्यातील अधिकाऱ्यांचा छापा, बोगस कागदपत्रे-प्रमाणपत्रे जप्त

by nagesh
Satara Crime | Army officials raided academy at Phaltan, seized bogus documents-certificates

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Satara Crime | साताऱ्यातील फलटण (Phaltan) या ठिकाणी एका भरतीपूर्व अकॅडमीवर (Pre-Recruitment Academy) सैन्यातील अधिकाऱ्यांनी छापा (Army Officers Raid) टाकला. तेव्हा या छाप्यामध्ये काही बोगस कागदपत्रे (Fake Document) तसेच प्रमाणपत्रे आढळून आली. रात्री उशिरापर्यंत हि (Satara Crime) सगळी कारवाई सुरु होती.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

फलटणमध्ये एक भरतीपूर्व अकॅडमी आहे. या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची मूळ कागदपत्रे संबंधित अकॅडमी चालकाने जमा करून ठेवली आहेत. तसेच सैन्यात भरती करण्याचे आमिष देऊन तरुणांकडून लाखो रुपये संबंधित आरोपीने उकळले आहेत.

 

याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर केंद्रातील उच्चस्तरीय समितीमधील सैन्यातील अधिकारी सोमवारी सायंकाळी थेट फलटणमध्ये दाखल झाले.
यानंतर त्यांनी संबंधित अकॅडमी चालकाची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्या हाती काही कागदपत्रेही लागली.
मात्र कोणती कागदपत्रे आहेत हे अजून समजू शकलेले नाही.

सातारा पोलिसांचे एक पथक (Satara Police) या सैन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Satara Crime | Army officials raided academy at Phaltan, seized bogus documents-certificates

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | आमचे हिंदुत्व थोडे वेगळे, त्यात बलात्कार करणार्‍याची…; आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला सुनावले

Sangli Crime | लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांचा घातला गंडा

CM Eknath Shinde | ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंची मशाल ही पंजाच्या हातात आहे, त्यामुळे तिचा कोणी स्वीकार करणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंना टोला

 

Related Posts