IMPIMP

Scholarship Exam | प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलै रोजी

by nagesh
Scholarship Exam | Primary and Secondary Scholarship Examination now on 31st July

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनScholarship Exam | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या (आठवी) तारखा बदलण्यात आल्या असून आता 20 जुलै ऐवजी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. (Scholarship Exam)

 

या परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 20 जुलै रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता परीक्षा रविवारी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे. (Scholarship Exam)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

परीक्षेसाठी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र 31 जुलै च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल,
असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

 

Web Title :- Scholarship Exam | Primary and Secondary Scholarship Examination now on 31st July

 

हे देखील वाचा :

Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कंपनीलाच काम का दिले ?, NSE ला ED ची नोटीस

Pune Pimpri Crime | पुणे-मुंबई महामार्गावरील लॉजमध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, 2 महिलांची सुटका

Maharashtra Elections 2022 | 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

Food For Men | आनंदी वैवाहिक जीवनासाठी पुरुषांनी खाव्यात ‘या’ 3 गोष्टी, होतील जबरदस्त फायदे

 

Related Posts