IMPIMP

Pune Pimpri Crime | पुणे-मुंबई महामार्गावरील लॉजमध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, 2 महिलांची सुटका

by nagesh
Pune Crime News | Pune-Fatimanagar Crime News : Wanwadi Police Station - Business under the guise of massage parlour, Pune Police Crime Branch SS Cell Arrested Shridhar Mohan Salunkhe

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | पुणे – मुंबई महामार्गावरील (Pune – Mumbai Highway) लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करुन एकाला अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.13) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वैभव लॉज किवळे, रावेत (Pune Pimpri Crime) येथे करण्यात आली.

 

मोहम्मद बाशा शेख Mohammad Basha Sheikh (वय – 45 रा. एमबी कॅम्प, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विजय लक्ष्मण कांबळे (PSI Vijay Laxman Kamble) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील वैभव लॉज (Vaibhav Lodge Kiwale) येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यात दोन पीडित महिलांची सुटका केली. आरोपी हे पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या पैशातून स्वत:ची उपजिविका भागवित असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत दोन हजार 30 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pimpri Chinchwad Police Bust Prostitution Racket Pune Mumbai Highway

 

हे देखील वाचा :

Maharashtra Elections 2022 | 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

Clove Beneficial In Weight Loss | खरंच वजन कमी करते का लवंग? जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Pune Crime | कुख्यात गुन्हेगार झुलकर खान व प्रमोद भेंडे यांचे जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 5.26 लाखांचा मुद्देमाल जप्त, सह 17 आरोपींविरुद्ध कारवाई

 

Related Posts