IMPIMP

जर 4 लाखात मिळतेय Mahindra Thar, तर कशाला खर्च करायचे 12 लाख; जाणून घ्या सविस्तर ऑफर

by nagesh
second hand mahindra thar under 4 lakh budget know complete details from price to features

नवी दिल्ली : वृत्त संस्थामहिंद्रा थार (Mahindra Thar) ही तरूणांमध्ये अतिशय पसंतीची असलेली एसयूव्ही आहे. महिंद्रा थार (Mahindra Thar) शोरूममधून खरेदी केल्यास 12.78 लाख रुपयांपासून 15.08 लाख रुपये किंमत आहे. परंतु इतकी रक्कम तुमच्याकडे नसेल तर ही SUV अवघ्या 3.8 लाख रुपयात घरी आणण्याची ऑफर आपण जाणून घेणार आहोत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

महिंद्रा थार वरील ही ऑफर कार सेक्टरची माहिती देणारी वेबसाइट CARDEKHO ने दिली आहे. या वेबसाइटवर यूज्ड कार सेक्शनमध्ये ती लिस्ट केली आहे आणि किंमत 3.8 लाख रुपये आहे.

वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडल 2013 आहे आणि आतापर्यंत ती 52,000 किलोमीटर धावली आहे. तिची ओनरशिप सेकंड असून हरियाणाच्या एचआर 26 आरटीओ ऑफिसमध्ये ती रजिस्टर्ड आहे. डीलरने ही कार लिस्ट केली असून संपर्क करून तुम्ही तिचा भाव सुद्धा करू शकता.

 

Mahindra Thar फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि मायलेज

  •  चार सिलेंडरचे 2523 सीसी इंजिन.
  •  इंजिन 63 बीएचपी पावर आणि 182.5 एनएमचा टॉर्क जनरेट करते.
  • मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.
  • मायलेजचा दावा 18.06 किलोमीटर प्रति लीटर आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web title : second hand mahindra thar under 4 lakh budget know complete details from price to features

 

हे देखील वाचा :

Indian Railway | IRCTC ची ‘पुशअप’ सुविधा ! 30 टक्के रेल्वे प्रवासी घेताहेत याचा ‘लाभ’

Monalisa | मोनालिसाच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, व्हायरल झाले फोटो

Aadhaar Card ची फिजिकल कॉपी सोबत ठेवणे अडचणीचे वाटत असेल तर ‘या’ पद्धतीने मिळवू शकता पेपरलेस सुविधा

 

Related Posts