IMPIMP

Senior Journalist Digambar Darade | वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे लिखीत ‘ऋषी सुनक’ ठरतेय ‘बेस्ट सेलर’

by nagesh
Senior Journalist Digambar Darade | 'Rishi Sunak' written by senior journalist Digambar Darade becomes 'best seller'

 

 

 पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (UK PM Rishi Sunak) यांच्यावर वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे (Senior Journalist
Digambar Darade) यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर (Best Seller Book) ठरत आहे. अवघ्या दोनच दिवसांमध्ये 2000 प्रतींची दुसरी आवृत्ती सुरू
करण्यात आली आहे. (Senior Journalist Digambar Darade)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लंडन येथे जाऊन वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाच् विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून
मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल माध्यमांमुळे समोर आले आहे.

 

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys Founder Narayana Murthy) व सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांचे ते जावई आहेत.

ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे.

 

एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे,

गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

 

https://amzn.eu/d/g0ceDQw

 

माय मिररचे (MyMirror Publishing House) मनोज अंबिके (Manoj Ambike) म्हणाले,

ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून दोनच दिवसांमध्ये आम्ही दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे.

याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय (Indian) आहे.

माझी पत्नीभारतीय आहे. मी एक हिंदू (Hindu) आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.

 

ऋषी सुनक

 

 

Web Title :-  Senior Journalist Digambar Darade | ‘Rishi Sunak’ written by senior journalist Digambar Darade becomes ‘best seller’

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : येरवडा पोलिस स्टेशन – नाना गायकवाड याच्यावर हल्ला करणार्‍या

कैद्यावर येरवडा कारागृहात हल्ला; तशाच पद्धतीने केला हल्ला

Vandaniya Balasaheb Thackeray Aapla Dawakhana | गरिबांसाठी आपला दवाखाना उपयुक्त ठरेल – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

Pune PMC News | बोपोडी- सांगवी दरम्यानच्या मुळा नदीवरील पुलाचा निम्मा खर्च पुणे महापालिका करणार; पिंपरी चिंचवड महापालिकेला कामाचे 18.13 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

 

Related Posts