IMPIMP

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

by nagesh
Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी (Swearing In) होऊन महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन जण दिल्लीत चकरा मारत आहेत, पण पाळणा काही हलत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे.

 

उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) म्हणाले, आता बातमी आली की उद्या विस्तार होणार आहे.
विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार याचं त्यांना लखलाभ, अशी टीका त्यांनी केली.
आता मी मैदानात उतरलो आहे, पाळणार नाही. निष्ठा आणि पैसा अशी ही लढाई झालेली आहे, असंही ठाकरे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते. भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे, त्या गदारांचं नामोनिशाण शिल्लक राहिलं नाही, भगवा मात्र फडकत आहे.
गद्दाराच्या मतदारसंघात कमळ फुलवण्याची भाषा केली जात आहे. युज अ‍ॅड थ्रो केलं जात आहे हे त्यांना लक्षात येईल.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर (Maharashtra) कोणी वार करत असेल तर त्याचा नायनाट करणं आपलं कर्तव्य ठरणार असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

 

Web Title : – Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray targets eknath shinde devendra fadnavis over no expansion of cabinet

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

 

Related Posts