IMPIMP

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘ते शिवसैनिक नव्हे, तर दगाबाज मुख्यमंत्री’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

by nagesh
Maharashtra Politics | yuva sena sharad koli slams eknath shinde group and election commission over shivsena party symbol clashes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी पुन्हा बंडखोर शिंदे गटावर (rebel Shinde Group) टीका केली आहे. हे शिवसैनिक (Shiv Sainik) नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यांना बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) फोटो हवा, पण त्यांचा मुलगा नको अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

 

उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी आज शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल केला. मी त्यांना प्रत्येकवेळी आव्हान देतोय की, मर्दाची अवलाद असाल तर स्वत:च्या आई-वडिलांच्या नावाने मतं मागा. माझे आई-वडील आणि शिवसेना ही आपली आईच आहे, ती कशाला सोडताय. हिंमत असेल तर नवा पक्ष काढा असं आव्हान यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना (Rebel MLA) दिले. एकनाथ शिंदेंवर टीका करताना ते शिवसैनिक नव्हे, तर दगाबाज मुख्यमंत्री असल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपला (BJP) शिवसेना संपवायची होती या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बाळासाहेबांचा फोटो हवा, पण त्यांचा मुलगा नको, अशी खंत व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी आपलं नेतृत्व नाकारणाऱ्यांना सुनावले.
मी वारसा पुढे घेऊन जातोय, म्हणून मी त्यांना नको आहे.
ठाकरेंशिवाय शिवसेना होऊ शकते, असं त्यांना वाटत असेल तर ते कदापि होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.
आमच्या खांद्यावर पाय ठेवून यांनी दिल्ली गाठली असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

 

Web Title : –  Shivsena Chief Uddhav Thackeray | they want balasaheb thackerays photo but not his son he is not a shiv sainik uddhav thackerays attack on shinde group

 

हे देखील वाचा :

WhatsApp वर सुरू आहे ‘खतरनाक स्कॅम’, कधीही करू नका ‘ही’ चूक

Pune Crime | नागरिकांचे मोबाईल हिसकावणारे चोरटे गुन्हे शाखेच्या ताब्यात, 2.53 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pune PMC Election 2022 | पुणे मनपा आरक्षण सोडत जाहीर, दिग्गजांना फटका ? कोणते प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित ? जाणून घ्या

 

Related Posts