IMPIMP

Small Saving Scheme | पोस्टाच्या Time Deposit Account योजनेतील गुंतवणुकीतून मिळतो चांगला व्याजदर आणि TAX सवलत, जाणून घ्या

by nagesh
Best Govt Saving Schemes | best govt saving schemes for child to senior citizens from ssy to ppf know all details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Small Saving Scheme | जर तुम्हाला पैशांची बचत करायची असेल आणि कोणतीही जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही Post Office च्या National Savings Time Deposit Account (TD) म्हणजे पोस्टाच्या मुदत बचत योजनेत पैसे लावू शकता. या योजनेत बचत केल्यास चांगले व्याज आणि करसवलतीचा लाभ सुद्धा मिळतो. (Small Saving Scheme)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

सध्या या योजनेंतर्गत सर्व बँकांच्या Fixed Deposit योजनेपेक्षा जास्त व्याजदर मिळतो. जर तुम्ही FD ऐवजी विना जोखमीच्या एखाद्या इतर गुंतवणूक योजनेत आपले पैसे लावण्याचा विचार करत असाल तर पोस्टाची ही योजना तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेबाबत जाणून घेवूयात…

 

वार्षिक व्याज

 

  • पोस्ट ऑफिसच्या Time Deposit Account योजनेंतर्गत 1 वर्षासाठी खाते उघडल्यास 5.5 टक्के वार्षिक व्याजदराचा लाभ मिळतो.
  • 2 आणि 3 वर्षांच्या खात्यावर सुद्धा हा व्याजदर 5.5 आहे.
  • तर 5 वर्षासाठी योजनेत वार्षिक 6.7 टक्के व्याजदर लाभ मिळतो.
  • या योजनेत वार्षिक व्याज तिमाही आधारावर दिले जाते.
  • जमा तारखेपासून 6 महिने पूर्ण होईपर्यंत पैसे काढता येत नाहीत.
  • मुदत खाते संबंधीत पोस्टात पासबुकसोबत ठराविक अर्ज करून वेळेपूर्वी बंद करता येते.
  • जर मुदत खाते 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आणि 6 महिन्यानंतर बंद झाले तर पोस्ट बचत खात्याचा व्याजदर लागू होईल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

कोण उघडू शकते खाते

 

National Savings Time Deposit Account(TD) योजनेंतर्गत कुणीही भारतीय व्यक्ती ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, आपले खाते उघडू शकते. एखादा पालक अल्पवयीन पाल्यासाठी खाते उघडू शकतो.

 

डिपॉझिट

 

पोस्टाच्या या योजनेंतर्गत अकाऊंट किमान 1000 रुपये किंवा 100 रुपयाच्या पटीत उघडता येऊ शकते. पोस्टाच्या योजनेत कोणतीही कमाल मर्यादा ठरलेली नाही. (Small Saving Scheme)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Small Saving Scheme | small saving scheme investing in post office time deposit account scheme gives better interest rate and benefit of tax exemption know the complete details of the scheme

 

हे देखील वाचा :

Sushmita Sen | ‘शेरनी इज बॅक’ सुष्मीताची नवीन पोस्ट जोरदार व्हायरल, जाणून घ्या पोस्टमध्ये काय?

MNS चित्रपट सेनेच्या वतीने ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’ स्पर्धेचे आयोजन; कलाकारांच्या प्रश्नांसाठी भिडणारे पदाधिकारी आता भिडणार क्रिकेट च्या मैदानात !

Sangli Crime | सांगलीतील सराईत पाटील टोळीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची ‘मोक्का’ कारवाई

 

Related Posts