IMPIMP

Sangli Crime | सांगलीतील सराईत पाटील टोळीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची ‘मोक्का’ कारवाई

by nagesh
Pune Crime | From the old controversy, he sent obscene messages in the name of the woman and slandered her for having links with terrorists

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन सांगली (Sangli Crime) येथील सराईत गुन्हेगार करण रामा पाटील टोळीवर (Karan Rama Patil gang) मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली आहे. टोळीचा म्होरक्या करण रामा पाटील (वय-22 रा. शहा लुल्लानगर, एमआयडीसी, कुपवाडा) याच्यासह 4 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्हा (Sangli Crime) पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (SP Dixit Gedam) यांनी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

टोळीचा म्होरक्या करण रामा पाटील (वय-22 रा. शहा लुल्लानगर, एमआयडीसी, कुपवाडा), सदस्य विकी उर्फ विकास संतराम गोसावी,
गेंड्या उर्फ आकाश संतोष जाधव (वय-19), अमोल सचिन साठे (सर्व रा. वाल्मिकी आवास, सांगली) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का)
अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पाटील टोळीविरोधात खुनी हल्ला, दरोड्यासह 23 गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Sangli Crime)

 

करण पाटील हा टोळीचा म्होरक्या असून त्याने मागील काही वर्षापासून सांगली शहर (Sangli Crime), संजयनगर, विश्रामबाग (Vishrambag) आणि कुपवाड (Kupwad) परिसरात दहशत माजवली आहे. या टोळीने वर्चस्व वाढवण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत.
काही दिवसांपूर्वी या टोळीने एका अल्पवयीन मुलासह एका घरावर सशस्त्र दरोडा (robbery) घातला होता. त्यावेळी एकावर खुनी हल्ला करण्यात आला होता.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

टोळीची वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी टोळी विरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर (City Police Inspector Ajay Sindkar) यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे
(Special Inspector General of Police) प्रस्ताव पाठवला होता.
या प्रस्तावाल तातडीने मंजूरी देऊन पाटील टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली.
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित टिके (DYSP Ajit Tike)करीत आहेत.

 

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले (Addi SP Manisha Dubule), स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड
(Police Inspector Sarjerao Gaikwad), सहायक फौजदार सिद्धाप्पा रुपनर, दीपक गट्टे, अंमलदार सचिन घाटगे, गणेश कांबळे यांच्या पथकाने केली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Sangli Crime | Superintendent of Police Dixit Gedam’s ‘moccasin’ action against Sarait Patil gang in Sangli

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोंढव्यात दहशत पसरविणार्‍या सराईत गुन्हेगार अक्रम गुलाब खान-पठाण टोळीवर CP अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

PMRDA Election | PMRDA च्या निवडणुकीत भाजपनं 14 जागांवर बाजी मारली; शिवसेना-राष्ट्रवादीही विजयी तर काँग्रेसला धक्का

Gold Silver Price Today | 5 महिन्यानंतर सोन्याचा भाव 50 हजार पार, चांदीही वधारली; जाणून घ्या

 

Related Posts