IMPIMP

Solapur ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या माजी सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्याला सक्त मजुरीची शिक्षा

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन   Solapur ACB Trap | पंचवीस हजारांची लाच स्वीकारल्या (Accepting Bribe) प्रकरणी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरचा तत्कालीन ग्रामविकास अधिकारी (Rural Development Officer) गोपीचंद दादा गवळी, तत्कालीन सरपंच (Sarpanch) नवनाथ तळुशीदास अनुसे यांना दहा वर्ष सक्तमजुरी (Forced Labor) व चार हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावण्यात आली आहे. तर तत्कालीन ग्रामपंचायतचा वसुली अधिकारी मोहम्मद कचरुद्दीन पठाण यास पाच वर्षाची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन. पांढरे (District and Additional Sessions Judge R.N.Pandhare) यांनी ठोठावली. (Solapur ACB Trap)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंजूर घरकुलाचा दुसरा व तिसरा हप्ता लाभार्थीस देण्यासाठी मोहोळ समितीला अहवाल पाठवण्यासाठी तक्रारदाराकडून आरोपींनी 25 हजार रुपये लाच मागितली होती. याबाबत 2012 मध्ये सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Solapur ACB Trap) तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून लाच स्वीकारताना सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात (Mohol Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला होता. (Solapur Crime News)

 

या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. ए.जी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
लाचलुचपत विभागातर्फे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गणेश जवादवाड (DySP Ganesh Jawadwad)
यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी (Police Inspector Chandrakant Koli),
कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहायक पोलीस निरीक्षक सायबण्णा कोळी
(Assistant Police Inspector Saibanna Koli), पोलीस नाईक श्रीराम घुगे यांनी काम पाहिले.

 

 

Web Title :- Solapur ACB Trap | Former sarpanch, village development officer sentenced to hard labor for accepting Rs 25 thousand bribe

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘हिंमत असेल तर अंगावरची राजवस्त्रे काढून बाहेर या’, संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा

Pune Crime News | कुख्यात गजा मारणे टोळीतील पप्पु कुडलेने दिली हात कापून टाकण्याची धमकी; येरवडयाच्या गुंजन चौकातील घटना

Jitendra Awhad | मुंबईतील भांडूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी

 

Related Posts