IMPIMP

Sonu Sood | अभिनेता सोनू सूदने माफी मागत शेअर केले ट्विट

by nagesh
Sonu Sood | 2022 year end sonu sood apologising that people who he can not help

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील ओळखला जातो. कोरोनाच्या काळात त्यांनी अनेक नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचण्यासाठी मदत केली होती. सोनू सूदने (Sonu Sood) अभिनयासोबतच आपल्या कार्यामुळे चाहत्यांच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. आता 2022 वर्ष संपत असताना त्यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोनू सूद हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो त्याच्या कामाचे पोस्ट ट्विटरवर शेअर करत चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. सध्या त्याचे असेच एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी तो म्हणाला, “मागच्या वर्षी 10117 लोकांना मदत करण्यात समर्थ राहिलो ज्यांच्यापर्यंत माझी मदत पोहोचू शकली नाही अशा लोकांची मी माफी मागत आहे. यंदाचे येणारे 2023 हे वर्ष सर्वांसाठी सुखकार असो अशी देवाचरणी प्रार्थना करतो. 2023 च्या सर्वांना शुभेच्छा”.

 

सोनू सूदच्या (Sonu Sood) या ट्विटवर अनेकांनी कमेंट त्याला देखील 2023 च्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याचे 2022 मधील कार्याबद्दल कौतुकही केले जात आहे.
सोनू सूद नुकताच ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटात दिसला होता.
आजवर त्याने ‘जोधा अकबर’, ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने, यासारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

 

Web Title :- Sonu Sood | 2022 year end sonu sood apologising that people who he can not help

 

हे देखील वाचा :

Urfi Javed | सुजलेला चेहरा, डोळ्याखाली काळी वर्तुळे, उर्फी जावेदचा चेहरा पाहून फॅन्स झाले हैराण

Pune Crime News | 6 महिन्याच्या बाळाचा सहारा घेवुन मोबाईल चोरणारी माहिला समर्थ पोलिसांच्या जाळ्यात; 12 महागडे हॅन्डसेट जप्त

Jayant Patil | सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटील यांना पुन्हा दणका?

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati | ‘दगडूशेठ’ बाप्पांच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी केला डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प

 

Related Posts