IMPIMP

Urfi Javed | सुजलेला चेहरा, डोळ्याखाली काळी वर्तुळे, उर्फी जावेदचा चेहरा पाहून फॅन्स झाले हैराण

by nagesh
Urfi Javed | swollen face dark circles under the eyesfans were shocked to see the condition of urfi javed

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : अभिनेत्री मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा आता उर्फीचा (Urfi Javed) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल ती अंडर आय क्रिम बनवणाऱ्या कंपन्यांचा पर्दाफाश करताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटो व्हिडिओज ती चाहत्यांसाठी सतत शेअर करत असते. आता वर्षाच्या शेवटच्या दिवशी उर्फीने अंडरआय क्रिम बनवणाऱ्या कंपन्यांचा पर्दाफाश करत एक फोटो शेअर केला. तो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

 

व्हिडिओ शेअर करत उर्फीने म्हटले की, “ही जखम मला अंडर आय क्रिम मुळे झाली आहे.
काल मेकअपने मी हे भरून काढले होते. मला स्वतःचा अभिमान आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे अंडर आय क्रिम एक घोटाळा आहे. अशी कोणतीही क्रीम नाही जी तुमची काळी वर्तुळे हलकी करू शकते.
यासाठी फिलर्स करणे हा उत्तम उपाय आहे”. सध्या उर्फीच्या या व्हिडिओ वर अनेकांनी कमेंट करत तिला सपोर्ट केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Urfi Javed | swollen face dark circles under the eyesfans were shocked to see the condition of urfi javed

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | 6 महिन्याच्या बाळाचा सहारा घेवुन मोबाईल चोरणारी माहिला समर्थ पोलिसांच्या जाळ्यात; 12 महागडे हॅन्डसेट जप्त

Jayant Patil | सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटील यांना पुन्हा दणका?

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati | ‘दगडूशेठ’ बाप्पांच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी केला डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प

 

Related Posts