IMPIMP

Supreme Court Mobile App 2.0 | खटल्यांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे अ‍ॅप

by nagesh
SC On Property Dispute | hen gifting assets write kids must look after you sc

दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court Mobile App 2.0 | सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court) कामात पारदर्शकता यावी म्हणून अनेक मागण्या केल्या जातात. यासाठी कॉलेजियम पद्धती बदलण्याची मागणी होत आहे. न्यायाधीशांच्या सुट्ट्या कमी करण्याची मागणी केली जात आहे, तसेच न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांचे थेट प्रसारण व्हावे, अशी मागणीही केली जात आहे. या सततच्या केल्या जाणाऱ्या मागण्यांवर सर्वोच्च न्यायालय त्यांचे मत मांडत आहे. पण, यावेळी त्यांनी त्या दिशेने पाऊल टाकले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रलंबित खटल्यांची सद्यःस्थिती जाणून घेता यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक अ‍ॅप तयार केले असून, लवकरच ते उपलब्ध केले जाईल. सुप्रीम कोर्ट मोबाइल अ‍ॅप २.० असे या अ‍ॅपचे नाव आहे. या अ‍ॅपची घोषणा बुधवारी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केली.

 

सध्या हे अ‍ॅप अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करून दिले आहे,
तर आयफोनसाठी एका आठवड्यात ते आयओएसवर उपलब्ध होईल. वकिलांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी
आणि न्यायालयाशी संबंधित सर्वांनी हे अ‍ॅप वापरावे, असे आवाहन सरन्यायाधीशांनी केले आहे.

 

 

Web Title :- Supreme Court Mobile App 2.0 | announcement of supreme court mobile app 2 0 by chief justice Dhananjaya Y. Chandrachud

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर काढला नग्न व्हिडिओ; बारामतीमधील खळबळजनक घटना

CM Eknath Shinde | अखेर देवेंद्र फडणवीसांबद्दलचे सत्य बाहेर आले? एकनाथ शिंदेंच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

Raj Thackeray-Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून वातावरण तापलं ! राज ठाकरेंनी दिला इशारा, म्हणाले – ‘गरज पडली तर…’

LPG Gas Cylinder Charges | डिलिव्हरी बॉय ‘गॅस टाकी घरपोच’चे अतिरिक्त पैसे घेतोय, तर ही पोस्ट नक्की वाचा

 

Related Posts