IMPIMP

आता truecaller वरून कुणीही शोधू शकणार नाही तुमचा नंबर, तुम्हाला करावे लागेल केवळ ‘हे’ काम; जाणून घ्या

by nagesh
truecaller | now no one will be able to find your number with truecaller you just have to do this work

नवी दिल्ली : वृत्तसंस्था truecaller अ‍ॅपचा वापर कॉल करणे आणि मेसेज पाठवण्यासाठी केला जातो. याचा वापर सर्वातजास्त एखाद्या अनोळखी कॉलबाबत माहिती घेण्यासाठी केला जातो. truecaller च्या डेटा बेसमध्ये तुमची माहिती सेव्ह राहते. ज्याला कुणाला तुमच्या नंबरची माहिती हवी असेल, तो सहजपणे तुमच्या नंबरच्या ट्रूकॉलर अकाऊंटवरून तुमची माहिती घेऊ शकतो.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

विशेष म्हणजे जे ट्रूकॉलर वापरत नाहीत त्यांचीही माहिती ट्रूकॉलरचा डेटाबेसमध्ये असते. मात्र, truecaller वरून तुम्ही तुमचे नाव आणि माहिती हटवू शकता.

 

नाव आणि माहिती हटवण्याची अशी आहे प्रक्रिया

जर, तुम्ही ट्रूकॉलरचा वापर करत असाल तर ट्रूकॉलरच्या डेटाबेसवरून तुमची माहिती आणि नाव हटवू शकत नाही. नाव हटवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ट्रूकॉलर अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट करावे लागेल.

यानंतर नाव आणि माहिती हटवू शकता. यासाठी ट्रूकॉलरच्या सेटिंगमध्ये जाऊन About ऑपशनवर क्लिक करा.

आता डिअ‍ॅक्टिव्हेट ऑपशनवर जा.

अकाऊंट Deactivate झाल्यानंतर पुढील प्रोसेससाठी truecaller अनालिस्ट पेज (https://www.truecaller.com/unlisting) ओपन करा.

येथे आपला नंबर कंट्री कोडसह टाका. यानंतर I’m not robot ऑपशन निवडा.

नंतर अ‍ॅनालिस्ट नंबरवर क्लिक करून आपले नाव हटवू शकता.

अ‍ॅपचे म्हणणे आहे की, ही प्रक्रिया करण्यासाठी 24 तासांच्या आत नाव आणि माहिती truecaller वरून डिलीट होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- truecaller | now no one will be able to find your number with truecaller you just have to do this work

 

हे देखील वाचा :

Supreme Court on Parambir Singh | मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांना अटकेपासून दिलासा देण्यास SC कडून स्पष्ट नकार; म्हणाले – ‘कुठं आहेत परमबीर सिंग’

Sapna Chaudhary | अभिनेत्री सपना चौधरी विरुद्ध अटक वाॅरंट; ‘या’ प्रकरणात गुंतलीय देशी क्वीन

EPFO-LIC | एलआयसीचा प्रीमियम भरण्यासाठी येत असेल आर्थिक अडचण तर EPFO अ‍ॅडव्हान्समधून भरू शकता रक्कम, जाणून घ्या कसा करावा अर्ज

Anil Deshmukh | सर्वोच्च न्यायालयानं अनिल देशमुखांची तपासाबाबत ‘ती’ मागणी करणारी याचिका फेटाळली; माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?

 

Related Posts