IMPIMP

Vaani Kapoor Sizzling Look | फक्त शर्ट घालून वाणी कपूरनं केला फोटो शेअर, फोटोमधील सिझलिंग लूकनं चाहत्यांना केलं घायाळ

by nagesh
Vaani Kapoor Sizzling Look | vaani kapoor again show her sizzling look wearing only shirt she gave killer posed in the balcony

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor Sizzling Look) अभिनयासोबतच आपल्या फिटनेसमुळं (Fitness) देखील नेटकऱ्यांच्या चर्चेत येते. वाणी कपूर सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. अलीकडेच तिचं एक फोटोशूट  सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होताना दिसत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळी देखील तिच्या एका फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वाणीनं (Vaani Kapoor) हा फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर (Vaani Kapoor Instagram Account) शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Vaani Kapoor Bold Photo) तिचं रूप अगदीच मादक आहे. फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. फोटोमध्ये तिनं बोल्डनेसच्या (Vaani Kapoor Superbold Look) सगळ्या हद्द पार केल्या आहेत. तिनं चक्क शर्ट खाली काही घातलं नाहीये.

 

 

शेअर केलल्या फोटोमध्ये तिनं केस मोकळे सोडले आहेत. फोटोतील तिचा अदा चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. फोटोमध्ये वाणीनं लाईट मेकअप केला आहे. तसेच पायामध्ये मल्टीकलर हाय हिल्स घातली आहे. तिचे हा फोटो (Vaani Kapoor Hot Photo) सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे (Vaani Kapoor Sizzling Look).

 

 

दरम्यान, वाणी कपूर (Vaani Kapoor News) अलीकडेच आयुष्मान खुराना सोबत ‘चंडीगढ़ करे आशिकी (Chandigarh Kare Aashiqui)’ या चित्रपटामध्ये दिसली. तसेच लवकरच ती संजय दत्त (Sanjay Dutt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत ‘शमशेरा (Shamshera)’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

 

 

Web Title :- Vaani Kapoor Sizzling Look | vaani kapoor again show her sizzling look wearing only shirt she gave killer posed in the balcony

 

हे देखील वाचा :

Katrina Kaif Glamorous Look | समुद्र किनारी कतरिनाचा दिसला ग्लॅमरस अंदाज, लग्नानंतर झाली अधिकच बोल्ड; पाहा व्हायरल फोटो

Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांचं ब्रेकअप झालं? शमिताने केला खुलासा म्हणाली…

Post Office मध्ये सुद्धा मिळते Net Banking ची सुविधा, घरबसल्या करू शकता ट्रांजक्शन, जाणून घ्या कसे करू शकता अ‍ॅक्टिव्ह

 

Related Posts