IMPIMP

Vidhwa Pension Scheme | मोदी सरकार ‘या’ महिलांच्या अकाऊंटमध्ये दरमहा जमा करेल 2250 रुपये, आपल्या राज्याच्या हिशेबाने तपासा तुमच्या खात्यात किती रक्कम येईल?; जाणून घ्या

by nagesh
PM Narendra Modi | conspiracy to assassinate pm narendra modi by underworld don dawood henchmen unknown audio message on mumbai traffic police mobile

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकार विधवा पेन्शन स्कीम (Vidhwa Pension Scheme) द्वारे आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना मदत करते ज्या अंतर्गत त्या आपले जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतात. विधवा पेंशन स्कीम (Vidhwa Pension Scheme) अंतर्गत महिलांना दर महिना पेन्शनची रक्कम दिली जाते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

कोण घेऊ शकतात लाभ?

या योजनेचा लाभ केवळ त्याच महिला घेऊ शकतात ज्या दारिद्रय रेषेच्या खाली येतात. याशिवाय अर्जदार महिला सरकारच्या एखाद्या दुसर्‍या योजनेचा लाभ घेत असेल तर हा लाभ घेऊ शकत नाही. अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.

 

राज्य आणि विधवा पेन्शन योजनेची रक्कम 

1. हरियाणा 2250 रुपये प्रति महिना

2. उत्तर प्रदेश 300 रुपये प्रति महिना

3. महाराष्ट्र 900 रुपये प्रति महिना

4. राजस्थान 750 रुपये प्रति महिना

5. दिल्ली  2500 रुपये प्रति महिना

6. गुजरात 1250 रुपये प्रति महिना

7. उत्तराखंड 1200 रुपये प्रति महिना

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

कोणते कागदपत्र आहेत आवश्यक

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar Card), पतीच्या मृत्यूचा दाखला, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, बँक अकाऊंट पासबुक (Bank Account Passbook), मोबाइल नंबर (Mobile Number) आणि पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photo) पाहिजे.

 

Web Title :- Vidhwa Pension Scheme | central government scheme vidhwa pension yojana women get every month pension under this scheme vidhwa pension

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात आणखी घट तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | 17 वर्षीय युवकाचा गोळ्या झाडून खून, पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील घटना; सर्वत्र प्रचंड खळबळ

Maharashtra Assembly Winter Session | मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो ! शिवसेना नेते दिवाकर रावतेंच्या घोषणाबाजीनंतर अजित पवारांची सुचना; म्हणाले…

 

Related Posts