IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात आणखी घट तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Rate | gold silver rate gold price down silver rate decline gold jewellery gold coin rate

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील दोन महिन्यापासून सोन्याच्या दरात घसरण होताना (Gold Silver Price Today) दिसत आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील साधारण घसरण दिसून आले. दरम्यान, आज (गुरुवारी) सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,990 रुपये आहे. तर, चांदीचा दर 62,300 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर (Gold Silver Price) उतरताना दिसत आहे. मागील दोन महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने सोनं स्वस्त झालं आहे. गेल्यावर्षी सोन्याचो दर गगनाला भिडले होते. तेव्हा सोन्याचा भाव 50 हजाराच्या वर होता. यंदा तोच भाव 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे ऐण सणात देखील सोनं स्वस्त होतं. दरम्यान सध्या सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य संधी आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (Gold Silver Price) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तसेच, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,270 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,800 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,990 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,990 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,990 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,990 रुपये

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आजचा चांदीचा भाव – 62,300 रुपये (प्रति किलो).

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 23 december 2021 sonyache ani chandi che aaj che dar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 17 वर्षीय युवकाचा गोळ्या झाडून खून, पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील घटना; सर्वत्र प्रचंड खळबळ

Maharashtra Assembly Winter Session | मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो ! शिवसेना नेते दिवाकर रावतेंच्या घोषणाबाजीनंतर अजित पवारांची सुचना; म्हणाले…

Income Tax Returns | 4 कोटी लोकांनी जमा केला IT रिटर्न, ‘ही’ आहे ITR फायलिंगची शेवटची तारीख; जाणून घ्या उशीर केल्यास किती लागेल दंड

 

Related Posts