IMPIMP

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा

by nagesh
Weight Loss Kadha | ayurvedic kadha for weight loss and strong immunity know the recipe from baba ramdev

सरकारसत्ता ऑनलाइन – Weight Loss Kadha | वाढत्या वजनामुळे व्यक्तिमत्व तर बिघडतेच शिवाय अनेक आजारांनाही तुम्ही बळी पडता. वजन नियंत्रित (Weight control) करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास व्यायाम (Exercise) करतात आणि आहारावरही नियंत्रण ठेवतात, तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. असे लोक वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात. (Weight Loss Kadha)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काहीजण बॅरिएट्रिक सर्जरी (Bariatric surgery) करतात आणि तर काही लिपोसक्शन (Liposuction) करतात, ज्याद्वारे शरीरातील अतिरिक्त चरबी (FAT) कमी केली जाते. वजन कमी करण्याची ही पद्धत आरोग्यासाठी चांगली नाही.

 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपवास करत असाल आणि आहारावर नियंत्रण ठेवत असाल, तरीही तुमची लठ्ठपणापासून (Obesity) सुटका होत नसेल, तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी सुचविलेल्या काढ्याचे सेवन करू शकता.

 

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून बनवलेला हा काढा वजन झपाट्याने कमी करतो तसेच इम्युनिटी (Immunity) सुद्धा मजबूत करतो. हा काढा सेवन करून, तुम्ही निरोगी मार्गाने चरबीपासून मुक्त होऊ शकता. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदिक काढा कसा बनवायचा ते जाणून घेऊया…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1. दालचिनी आणि अश्वगंधाचा काढा : (Cinnamon and Ashwagandha)
दालचिनी आणि अश्वगंधा वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. सर्व प्रथम दालचिनी घेऊन त्याची पावडर बनवा.
आता गॅसवर एका पातेल्यात एक ग्लास पाणी घेऊन त्यात दालचिनी पूड टाकून नीट ढवळून घ्या.

 

आता अश्वगंधाची पाने घ्या आणि ती तोडून पाण्यात टाका आणि 10 मिनिटे हे मिश्रण चांगले शिजवा.
काही वेळ शिजवल्यानंतर पाण्याचा रंग बदलेल आणि सुगंधही चांगला येईल. हे पाणी गाळून चहाप्रमाणे प्यायल्यानंतर तुमचा लठ्ठपणा दूर होईल.

 

2. लिंबू, आले आणि हळद यांचा काढा : (Lemon, ginger and turmeric)
तुम्ही वजन कमी करण्याचा दुसरा मार्ग देखील वापरू शकता.
वजन कमी करण्यासाठी बाबा रामदेव यांचा हा काढा बनवण्यासाठी थोडी हळद, थोडे आले, लिंबू लागेल.
सर्वप्रथम हळद आणि आले बारीक करून त्याचा रस काढा. लक्षात ठेवा, दोन्हीचा रस वेगवेगळा काढा.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आता हा काढा बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये एक चमचा हळद, एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा.
आता त्यात गरम पाणी (Hot water) घालून नीट ढवळून घ्या, तुमचा काढा तयार आहे.
जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) नसेल तर तुम्ही काढ्यामध्ये एक चमचा मध (Honey) देखील घेऊ शकता.
अशाप्रकारे, या काढ्याचे सेवन करून तुम्ही तुमचे वजन निरोगी पद्धतीने नियंत्रित करू शकता.

 

 

Web Title :- Weight Loss Kadha | ayurvedic kadha for weight loss and strong immunity know the recipe from baba ramdev

 

हे देखील वाचा :

Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

Nana Patole | ‘सरकारमध्ये जे चालले आहे त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली’; सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?

Breakfast Tips | सकाळी उठून नाश्त्यात खा ‘या’ 2 गोष्टी, होतील जबरदस्त लाभ, अनेक आजार राहतील दूर

 

Related Posts