IMPIMP

WhatsApp Desktop App | आले WhatsApp चे नवीन अ‍ॅप, विना फोन डेस्कटॉपवर वापरा WhatsApp, जाणून घ्या कसे?

by nagesh
High Court | whatsapp group admins not liable for objectionable posts by members says kerala high court whatsapp news

सॅन फ्रान्सिस्को : वृत्तसंस्था WhatsApp Desktop App | Meta च्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लेटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपकडून MacOS आणि windows यूजर्ससाठी एक नवीन अ‍ॅप आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅप फीचरला ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp एका नवीन अ‍ॅपच्या डेव्हलपमेंटवर काम करत आहे. (WhatsApp Desktop App)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

रिपोर्टनुसार, हे एक युनिव्हर्सल विंडो प्लॅटफॉर्म बेस्ड अ‍ॅप असेल. WhatsApp मागील मोठ्या कालावधीपासून Windows साठी एक डेस्कटॉप अ‍ॅपवर काम करत आहे, जे बीटा व्हर्जनमध्ये लाँच केले आहे, जे मायक्रोसॉफ्ट Window अ‍ॅप स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.

सध्या व्हॉट्सअपचे बीटा व्हर्जन लाँच झाले आहे. अशावेळी सर्व यूजर्स या अ‍ॅपचा वापर करू शकणार नाहीत. सोबतच वापरताना काही अडचणी येऊ शकतात. कंपनी लवकरच याचे स्टेबल व्हर्जन लाँच करू शकते.

काय होईल फायदा

WhatsApp Desktop अ‍ॅप बंद केल्यानंतर सुद्धा नोटिफिकेशन फिचर काम करत राहिल. म्हणजे आता व्हॉट्सअप डेस्कटॉपवर वापरण्यासाठी फोनची आवश्यकता असणार नाही. यूजर्स डेस्कटॉपवरच whatsApp लॉग-आऊट आणि लॉग-इन करू शकतील.

हे एकदम नवीन अ‍ॅप असेल, ज्यामुळे यूजर्सला WhatsApp Web ओपन करण्यासाठी Google Chrome, मायक्रोसॉफ्ट एज, सारख्या ब्राऊजरची गरज असणार नाही.

नवीन अ‍ॅप वापरण्यासाठी विंडो सिस्टम एक x64 आर्किटेक्चर-आधारित CPU आणि Windows 10 व्हर्जन 14316.0 किंवा यापेक्षा हाय व्हर्जनचे असावे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

असे करा WhatsApp Desktop App डाऊनलोड

सर्वप्रथम Microsoft Windows च्या Start ऑपशनवर क्लिक करा.

नंतर तिथे Storeऑपशन सर्च करा. यानंतर Microsoft Windows Store App येईल.

जिथे WhatsApp Desktop सर्च करावे लागेल.

नंतर डाऊनलोड करण्यासाठी Get बटनवर क्लिक करावे लागेल. (WhatsApp Desktop App)

Web Title :- WhatsApp Desktop App | whatsapp working on new apps for windows and macos says report

हे देखील वाचा :

Paduka Darshan ceremony | लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या पुढाकारानं भारतातील 12 शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा

Syed Mushtaq Ali Trophy | राहुल द्रविडच्या ‘या’ शिष्याचे धमाक्यात कमबॅक !

PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील 3 आणखी फायदे, जाणून घ्या कसे

Related Posts