IMPIMP

Yashaswini Sanman Award | यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता 12 मे पर्यंत अर्ज करता येतील; खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

by nagesh
Yashaswini Sanman Award | Applications for the Yashaswini Samman Award are open now till May 12; Information from MP Supriya Sule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Yashaswini Sanman Award | यशवंतराव चव्हाण सेंटरच्या (Yashwantrao Chavan Center) वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून येत्या १२ मे २०२३ पर्यंत आता अर्ज सादर करता येतील. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ही माहिती दिली असून ज्यांनी अद्यापही अर्ज केले नसतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Yashaswini Sanman Award)

 

कृषी, साहित्य, क्रीडा, सामाजिक कार्य, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज करायचे राहून गेले असल्यास पुढील दहा दिवसात अर्ज करता येणे आता शक्य होणार आहे. (Yashaswini Sanman Award)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुरस्कारासाठी अर्ज आणि त्यासंबंधी अटी जाणून घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या www.chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले असून या वेबसाईटवरच गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

Web Title :- Yashaswini Sanman Award | Applications for the Yashaswini Samman Award are open now till May 12; Information from MP Supriya Sule

 

हे देखील वाचा :

Maharashtra Govt Announcement | महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Bhiwandi Building Collapse | भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 40 जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला दाखवतो, माझी खुप मोठी ओळख आहे’ असे म्हणून त्यानं पकडली पोलिसाची कॉलर

 

Related Posts