IMPIMP

Pooja Chavan | ‘चुका करणं चुकीचं नाही साहेब, पण…’, पूजा चव्हाणच्या ‘या’ 11 पोस्ट सर्वाधिक चर्चेत

by amol
Pooja Chavan

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) वरून भाजप आक्रमक झाली आहे.  संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपनं लाऊन धरली आहे. यासाठी त्यांनी आंदोलन देखील केलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. अलीकडेच पूजाची अखरेची फेसबुक पोस्ट (Facebook Post) सोशलवर जोरदार व्हायरल झाली होती. आपण तिच्या सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या 10 फेसबुक पोस्ट कोणत्या आहेत याची माहिती घेणार आहोत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

1) गलतियाँ करना गलत नहीं है साहब, लेकिन, किसीके साथ गलत करना गलत है. पूजानं (Pooja Chavan) ही पोस्ट 26 सप्टेंबर 2020 रोजी फेसबुकवर शेअर केली होती.

2) जिसको लोग मौत कहते है, हम उसको शौक कहते है असं कॅप्शन पूजानं एका प्रोफाईल फोटोला दिलं होतं.

3) खुद की बहन को पर्दा करवाते हो, और दूसरों की बहन से तस्वीर मंगवाते हो. वाह रे जमाना.

4) प्रायव्हसी आपकी ताकदा है, जो चीजें लोगों को पता नहीं, लोग उसे बर्बाद नहीं करत सकते.

5) हमारे खिलाफ बात करते है वो लोग, जिनसे हमने कभीं बात नहीं की.

6) पैर पर किसीके बाप का नाम नहीं लिखा होता,
जो इसके लिए मेहनत करता है ये उसके कदम चूमता है.

7) हिम्मत कर सब्र कर, बिखर कर भी संवर जायेगा,
यकीन कर शुक्र कर, वक्ती ही तो गुजर जाएगा.

8) रूह से जुडे रिश्तों पर फरिश्तों के पहरे होतें है,
कोशिशें कर लो तोडनें की, ये और भी गहरें होते है.

9) जिंदगी में चाहे 1 बार फैल हो जाओ या 100 बार,
पर कसम खा लो कि मुझे आम आदमी बनकर नहीं जीना है.

10) चप्पलों से बडा कोई कपल नहीं होता,
एक खो जाए तो दुसरें का अस्तित्व अपने आप खत्म हो जाता है.

11) अगर जीना है तो लक्ष्मी नहीं काली बनकर जिओ

 

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राच्या विरोधात बोलणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला मिळतेय जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार

Related Posts