IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Price | gold rate high on december end 56 thousand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) आठवड्यापूर्वी स्थिरता होती. आज मात्र सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (बुधवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,310 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 55,900 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (international Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) सातत्याने चढउतार होत आहे. हे पाहता किरकोळ बाजारतही दरात बदल दिसून येत आहे. दरम्यान, आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,310 प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार चांदी 55,900 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,390 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,610 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,520 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,390 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,610 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,390 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,610 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices today in mumbai pune nagpur nashik maharashtra india wednesday 20 july 2022 know the new rates

 

हे देखील वाचा :

Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी, 29 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात झालेला युक्तिवाद

Pune Crime | 2 कोटींची खंडणी उकळणार्‍या धनकवडीतील माहिती अधिकार (RTI) कार्यकत्याला खंडणी विरोधी पथकाकडून अटक; कात्रज परिसरात कारवाई

 

Related Posts