IMPIMP

IPS Transfer Maharashtra | डॉ. भूषणकुमार उपाध्याय गृह रक्षक दलाचे नवे महासंचालक तर कुलवंत कुमार यांची ‘वाहतूक’च्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

by nagesh
Maharashtra IPS Transfer | 10 Officers including IPS Anil Paraskar, IPS Abhinav Deshmukh, IPS Sarang Awad, IPS Pravin Patil promoted as Deputy Inspector General of Police

मुंबईः सरकारसत्ता ऑनलाइनIPS Transfer Maharashtra | महाराष्ट्र पोलीस दलातील 2 वरिष्ठ आयपीएस (IPS Officer Maharashtra)
अधिकाऱ्यांची आज (गुरुवार) बदली करण्यात आली आहे. यामध्ये वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) हे कार्यरत असलेल्या
पोलीस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड (Director General of Police and Director General, Home Guard) या पदावर डॉ.
भूषणकुमार उपाध्याय (Dr. Bhushan Kumar Upadhyay) यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांना निलंबित केल्यानंतर
मागील अनेक दिवसांपासून हे पद रिक्त होते. अखेर या पदावर डॉ. बी.के उपाध्याय (DR B K upadhyay) यांच्या नियुक्तीचे आदेश सह सचिव महाराष्ट्र शासन व्यंकटेश भट (Venkatesh Bhat) यांनी राज्यपालांच्या (Governor) आदेशानुसार काढले आहेत. (IPS Transfer Maharashtra)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे (IPS Transfer Maharashtra)

1. डॉ. बी.के. उपाध्याय (IPS) – (अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस महासंचालक तथा महासमादेशक, गृह रक्षक दल, महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नतीने) – DG Home Guard Maharashtra

2. कुलवंत कुमार सरंगल Kulwant Kumar Sarangal (IPS) – (नियुक्तीच्या प्रतिक्षेत – अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य मुंबई Additional Director General of Police (Traffic) – ADG Traffic Maharashtra

 

 

Web Title : IPS Transfer Maharashtra | Dr. Bhushan Kumar Upadhyay appointed new Director General of Home Guard and Kulwant Kumar Sarangal appointed as Additional Director General of Traffic Maharashtra

 

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुणे शहरात कोरोनाची साथ आल्यापासूनची एका दिवसातील ‘उच्चांकी’, गेल्या 24 तासात 7264 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ami Organics | अलिकडेच लिस्ट झालेला हा स्पेशियलिटी केमिकल स्टॉक घेऊ शकतो मोठी झेप, जाणून घ्या काय आहे टार्गेट आणि स्टॉप लॉस

Pune Crime | लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवत विवाहितेचा छळ, पुण्याच्या हडपसरमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर पतीसह सासू-सासऱ्यांवर FIR

Gaspard Ulliel Death | अभिनेता ‘गॅस्पर्ड उलिल’ यांचे वयाच्या 37 व्या वर्षी निधन

Pune Crime | पिंपरी चिंचवड पोलिसांचा परराज्यातील अट्टल दरोडेखोरांसोबत ‘थरार’, 6 आरोपीं ताब्यात; एक पोलीस जखमी

 

Related Posts