IMPIMP

Osmanabad News | तुळजापूरचे माजी आमदार आलुरे गुरुजी यांचं 90 व्या वर्षी निधन

by nagesh
Osmanabad News | former mla alure guruji passes away he breathed his last hospital solapur

उस्मानाबाद न्यूज (Osmanabad News ): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–    Osmanabad News | तुळजापूर (Tuljapur) तालुक्याचे माजी आमदार सी. ना. आलुरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. सोलापुरातील रुग्णालयात मागील 8 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 नंतर अणदूर (Anadur) या गावी अंत्यसंस्कार होणार (Osmanabad News) आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि गुरुजी या नावाने परिचित असलेले सी. ना. उर्फ सिद्रामप्पा आलुरे (Sidramappa Alure) यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. आलुरे गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ते 1980 मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले होते. तसेच त्यांनी शेकापचे तत्कालीन विद्यमान आमदार माणिकराव खपले यांचा 14 हजार 579 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता. 1985 ला मात्र आलुरे गुरुजी यांचा पराभव झाला. त्यावेळी शेकापचे माणिकराव खपले यांचा विजय झाला होता.

 

 

 

Web Title : Osmanabad News | former mla alure guruji passes away he breathed his last hospital solapur

 

हे देखील वाचा :

Mask Benefits | मास्क घालत असाल तर करू नका ‘हा’ निष्काळजीपणा, वाढतो कोरोना आणि ब्लॅक फंगसचा धोका

PMRDA | 23 गावांसह संपूर्ण हद्दीच्या विकास आराखड्यावर पीएमारडीएने मागविल्या हरकती सूचना

Indian Railway Recruitment 2021 | आयटीआय पास तरुणांसाठी नॉर्थ सेंट्रल रेल्वेत 1664 पदांवर बंपर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

 

Related Posts