IMPIMP

Pune Crime | पुण्यात पूर्ववैमनस्यातून अपहरण करून एकाचा खून; मोशीमधील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | खडीमशीन रोड मोशी (Moshi) येथे पूर्ववैमनस्यातून अपहरण करून खून (Murder in Pune) केल्याची धक्कादायक घटना समोर (Pune Crime) आली आहे. ही घटना गुरुवारी (30 डिसेंबर) रोजी सकाळी 11 च्या दरम्यान घडली. बबन बाबासाहेब केंगार (Baban Babasaheb Kengar) (वय 40 रा. मोशी) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत बबन यांची पत्नी (वय 35) यांनी शुक्रवारी (31 डिसेंबर) रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपींनी या आगोदर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचे पती बबन यांचे बुधवारी दुपारी 3.30 च्या
सुमारास थरमॅक्स चौक येथून अपहरण केले होते. त्यानंतर आरोपींनी आपसात एकमत करून बबन केंगार यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केला
गेला. त्यानंतर बबन यांचा मृतदेह खडी मशीन रोड येथे निर्जन ठिकाणी टाकून दिला आहे. (Pune Crime)

दरम्यान, बबन यांच्या पत्नीच्या तक्रारीनूसार मयूर अनिल सरोदे (Mayur Anil Sarode), गौरव सरोदे (Gaurav Sarode), अनिल सरोदे (Anil
Sarode) यांच्यासह त्यांचे अन्य मित्र (पुर्ण नाव, पत्ता नाही) यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title : Pune Crime | kidnapping-and murder case Bhosari MIDC Police Station of Pimpri Chinchwad area

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | आतापर्यंत 11008 संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन ! 783 जण बडतर्फ तर 2047 जणांना कारणे दाखवा नोटीस

Covid Vaccine Child Registration | 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी सुरू झाले आजपासून रजिस्ट्रेशन, Aadhar Card शिवाय सुद्धा करू शकता नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

PM Vaya Vandana Yojana | निवृत्तीनंतर आधार देईल प्रधानमंत्री वय वंदना योजना, दर महिना मिळेल 9,250 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी करावी गुंतवणूक

Women Health | चाळीशीनंतर महिलांनी रोज करावे अंड्याचे सेवन, कधीही होणार नाही ‘ही’ समस्या

Covid Vaccines Childerns | आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या कशी करायची नोंदणी

 

Related Posts