IMPIMP

Remdesivir च्या पुरवठ्यावरुन न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले; म्हटले…

by Team Deccan Express
bombay high court slams maharashtra government for not supplying remdesivir injection in nagpur

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स, Remdesivir सारख्या सुविधा मिळत नाही. याच Remdesivir च्या पुरवठ्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले.

… म्हणूनच FDA चे (आयुक्त अभिमन्यू काळेंच्या नियुक्तीला अजित पवारांचा होता विरोध

उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचचे न्यायाधीश एस. एम. मोदक आणि एस. बी. शुकरे यांच्या खंडपीठाने ठाकरे सरकारवर ताशेरे ओढत म्हटले, की ‘आपण आपल्या कर्तव्यांपासून पळ काढत आहोत. तुम्ही रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा करत आहात. आम्ही तुम्हाला एक उपाय देत असतो. मात्र, त्याचे पालनही तुम्ही करत नाही. तुम्ही आम्हाला काहीच उपाय देत नाही. इथे नेमकं काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित करत म्हटले, की ‘जर तुम्हाला स्वतःला या गोष्टीची लाज वाटत नसेल तर आम्हालाच या वाईट समाजाचा एक भाग असल्याची लाज वाटत आहे’.

Social Media Reactions : ‘मुख्यमंत्री साहेब, 2 तासात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावून दाखवा’

दरम्यान, रेमडेसिव्हिर Remdesivir हे जीवनरक्षक औषध लोकांना न मिळणे ही त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. हे प्रशासन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने आरोग्य सुविधांची कमतरता, लोकांना होत असलेला त्रास, कोरोनासंदर्भातील सर्व याचिकांवर एकदाच सुनावणी केली.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts