IMPIMP

Chitra Wagh | ‘उदय शेट्टी आणि मजनू मध्ये संजय राऊतांचा घुंगरू सेठ झालाय’

by nagesh
Chitra Wagh on Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut so did balasaheb himself teach wrong lessons of hindutva chitra waghs question to raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Chitra Wagh | अहमदनगर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभाग (ICU) कक्षाला आग (Ahmednagar Hospital Fire) लागून 11 रुग्णांचा दुर्देवी मृत्यु (Died) झाला होता. या घटनेवरून महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) याच्यांत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी या आगीच्या घटनेवरून केंद्राला लक्ष्य केलं होतं. यानंतर आता महाराष्ट्र भाजपाच्या (BJP) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

चित्रा वाघ (Chitra Wagh) बोलताना म्हणाल्या की, ‘सर्वज्ञानी संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) नगरच्या आगीच खापर केंद्रावर फोडत आहे. पण व्हेंटिलेटर नव्हे संजय राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनलीय, असा जोरदार घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे. पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, ‘डॉक्टर, नर्स यांना बडतर्फ करण्यात सरकार कोणता पुरुषार्थ दाखवतेय. नगर दुर्घटना ही दुर्देवी घटना आहे. हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. डॉक्टर आणि काही नर्सला बडतर्फ केले. त्यांचे हे कामच नाही. कारवाई करायची असले, तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आग नियंत्रणाचा समावेश करा, असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, PWD वर प्रश्नचिन्ह का नाही. डॉक्टर बडतर्फ होत असेल, तर मंत्री का नाही? या प्रश्नी श्वेतपत्रिका काढा. भंडाऱ्याच्या घटनेनंतर सरकारी रुग्णालयाचे ऑडिट करू असे आश्वासन दिले होते. पण केले नाही. सरकार फक्त खंडणी गोळा करतेय. 11 लोकांचे बळी घेऊनही सरकारची भूक शमलेली नाही. 1 वर्ष जुनी इमारत असूनही आग कशी लागते, असा जोरदार सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title : Chitra Wagh | bjp leader chitra wagh slam shivsena mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Ramraje Naik Nimbalkar | विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

PUC Certificate | गाडीमध्ये ‘PUC’ सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागले 10 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम

Devendra Fadnavis | 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली, देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले

Tulsi Water Benefits | हिवाळ्यात पाण्यात टाकून प्या ‘ही’ वनस्पती, अनेक आजार राहतील दूर; होतील अनेक फायदे

 

Related Posts