IMPIMP

Crime News | तेलंगणात भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाला जिवंत जाळले

by nagesh
Crime News | former bjp leader found dead in burnt car trunk

तेलंगणा : सरकारसत्ता ऑनलाइनCrime News | येथील मेडक जिल्ह्यात मंगळवारी भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याला जिवंत जाळल्याचे (Crime News) समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  व्ही. श्रीनिवास प्रसाद असं या नेत्याचं नाव आहे. प्रसाद हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

याबाबत मेडकच्या एसपी चंदना दीप्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी काही अज्ञात व्यक्तींनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद यांना कारच्या डिक्कीमध्ये बंद केले. आणि त्यानंतर कारला आग लावली. यामध्ये प्रसाद यांचा मृत्यू झाला. कारच्या डिक्कीमध्ये प्रसाद यांचा मृतदेह सापडला.  मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :  Crime News | former bjp leader found dead in burnt car trunk

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात डॉक्टर महिलेच्या कारच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यु; कोरेगाव पार्कमध्ये डॉ. मेघना चावला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Anti Corruption Nashik | 8 लाखांच्या लाच प्रकरणी महिला शिक्षणाधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; महासंचालकांच्या आदेशाने ठाणे ACB कडून नाशिकमध्ये कारवाई, प्रचंड खळबळ

Blood Donation Camp | आचार्य आनंदऋषी यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Blood Donation Camp | आचार्य आनंदऋषी यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Taliban Terrorism | अफगाणिस्तानमध्ये राहणार्‍या भारतीयांसाठी सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी जारी, ’तात्काळ’ मायदेशी परतण्याचा सल्ला

LIC Micro Bachat Insurance Policy | ‘एलआयसी’च्या ‘या’ पॉलिसीत रोज 28 रुपये बचत केल्यास होईल 2 लाखाचा फायदा; जाणून घ्या कसा?

Pune Crime | खळबळजनक ! व्याजाच्या पैशासाठी सावकाराने केली शरीर सुखाची मागणी, बंदूकीच्या धाकावर केला बलात्कार

 

Related Posts