IMPIMP

#GlobalFekuDay टॉप ट्रेन्ड : मोदी रोजच खोटं बोलत असल्याने एप्रिल फूल्स डेची गरज काय? नेटकर्‍यांकडून पंतप्रधान मोदी ट्रोल

by bali123
global feku day trends on twitter of april fools day people troll pm modi

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : आज १ एप्रिल या दिवशी लोक एप्रिल फुल डे साजरा करतात. तसेच या दिवशी लोक जरा सांभाळूनच वागत असतात. कारण आजच्या दिवशी कोण कोणाला कशी शेंडी लावेल सांगता येत नाही. या दिवशी नेटकाऱ्यानी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ट्रोल केले आहे. आजच्या दिवशी ट्विटरवर #GlobalFekuDay हा हॅशटॅग ट्रेण्ड करताना दिसत आहे. आजच्या दिवशी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ठिकाणी दिलेल्या चुकीच्या संदर्भांचा पाढाच वाचून दाखवला आहे. आजच्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या ८ तासांमध्येच #GlobalFekuDay या हॅशटॅगवर २३ हजारहून अधिक जणांनी ट्विट केले आहे. यापैकी काही ट्विट खालीलप्रमाणे :

जिलेटिनच्या कांड्या सचिन वाझेंनी खरेदी केल्या; एनआयएकडून खुलासा

 

https://twitter.com/Dwarikaprasad_/status/1377430419222618113

https://twitter.com/Chhotalikharii/status/1377447778322812930

https://twitter.com/SavitaVantagodi/status/1377333293645918209

https://twitter.com/WilfredQuadros/status/1377329313251426304

एप्रिल फुल डे या दिवशी पंतप्रधान मोदींना अशाप्रकारे ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. मागच्या काही वर्षांपासून हे चालत आले आहे. एक एप्रिलला फेकू या शब्दाचा वापर करुन अनेक ट्रेंड वायरल होत असतात.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts