IMPIMP

‘मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला तसं आता लस विकू नका म्हणजे झालं’ : अतुल भातखळकर

by pranjalishirish
maharashtra corona vaccine bjp mla atul bhatkhalkar criticizes thackeray government over corona vaccine shortage

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : महाराष्ट्रात लसींच्या पुरवठ्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar  यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं’, असा टोला लगावला.

Pandharpur : दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेणार, अजित पवारांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यात वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यावरूनच आता भातखळकर Atul Bhatkhalkar  यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय ?’

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

दरम्यान, लसीकरणाच्या मुद्यावरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसला. महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली आहे. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत, असेही ते म्हणाले होते.

Read More : 

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन

Keshav Upadhye : ‘…पण शरद पवारांना खोटं पाडू नका’

Related Posts