IMPIMP

‘हिंमत असेल तर भ्रष्टाचाराचा पुरवा द्या, उगाच येड्यावानी गावभर बोंबलत फिरु नका’

by pranjalishirish
minister jitendra awhad has criticized bjp leader kirit somaiya

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya  यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकारने 600 कोटींचा SRA घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच ईडीचा प्रतिबंध असताना देखील 2 मार्च रोजी साडेतीन वाजता SRA ने आदेश काढून दुसऱ्या विकासकाला हा प्रकल्प दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घोटाळ्यामागे मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत की अनिल परब ? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

किरीट सोमय्या Kirit Somaiya  यांनी केलेल्या आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड म्हणाले, स्वप्नामध्ये हजारो कोटींचे घोटाळे पाहणाऱ्यांनी स्वप्नामध्ये SRA मध्ये 600 कोटींचा घोटाळा झाला असल्याचे पाहिले असेल. हिंमत असेल तर भ्रष्टाचाराचा रुपयाचा तरी पुरवा द्या. ज्याच्यासाठी आपण आरोप केला आहे. त्या क्षणाला माझा राजीनामा पाठवून देईल. उगाच येड्यावानी गावभर बोंबलत फिरू नका, अशी टीका त्यांनी केली. तेच ज्यांनी गरिबांच्या शौचालयातून करोडो रुपये खाल्ले, तोच भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहे, असा टोला देखील त्यांनी किरीट सोमय्या यांना लगावला आहे.

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

दरम्यान, DHFL या कंपनीचा हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. कंपनी मालक कपिल वाधवान यांनी एका बोगस कंपनीद्वारे 600 कोटी रुपये गुरुनानक कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून SRA मध्ये पैसे गुंतवले होते. डीएचएफएलचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ईडीने या प्रकल्पावर जप्ती आणली, असे किरीट सोमय्या Kirit Somaiya  यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Aslo Read : 

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

Phone Tapping : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मौन का बाळगलंय? संजय राऊतांनी केले स्पष्ट

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले-‘संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी…’

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

Related Posts