IMPIMP

Narayan Rane | नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात दाखल

by nagesh
Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane will run in the high court to avoid action on the adhish bungalow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  भाजप नेते (BJP) आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. मात्र, आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल झाले आहेत. नारायण राणे हे रुटीन चेकअपसाठी (Routine checkup) रुग्णालयात गेले आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राज्यात झालेल्या घडामोडींनंतर नारायण राणेंची जण आशीर्वाद यात्रा (Jana Ashirwad Yatra) उद्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे आहे.
मागील दोन दिवसापूर्वी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात राजकारणाला ऊत आला. दरम्यान त्याच रात्री उशिरा राणेंना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
अटकेपूर्वी नारायण राणेंचा रक्तदाब (Blood pressure) वाढला होता.
याशिवाय राणेंना मधुमेहाचा देखील त्रास आहे.
त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. यानंतर आता नारायण राणे लिलावतीत दाखल झाले आहेत.

दरम्यान नारायण राणे (Narayan Rane) हे उद्या जण आशीर्वाद यात्रेत जाणार असल्याने आज ते मुंबईतील लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल झाले.
राणे हे रुटीन चेकअपसाठी (Routine checkup) रुग्णालयात गेले आहेत.
राणेंचा बालेकिल्ला असलेला सिंधुदुर्ग जिल्हा उद्या राणेंच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

 

Web Title : narayan rane | bjp leader narayan rane lilavati hospital routine check after conflict shiv sena

 

हे देखील वाचा :

Pune Metro | लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान मेट्रो शेडवर झाला गोळीबार, मेट्रोचा कर्मचारी जखमी

Corona 3rd Wave | तिसऱ्या लाटेचा मुंबई, पुण्याला सर्वाधिक धोका

Thane News | नारायण राणे विरुद्ध शिवसेना वादात ‘बदला’ घेण्याचा प्रयत्न; ठाण्यात शिवसेना शाखा प्रमुखावर ‘जीवघेणा हल्ला’

Pune Crime | पुण्यात 85 लाखाच्या फसवणूक प्रकरणी कमलेश नायरविरूध्द गुन्हा

 

Related Posts