IMPIMP

‘राज्यात पुन्हा पहाटेचा शपथ विधी होईल की दुपारचा ते सांगता येत नाही’ – नरेंद्र पाटील

by pranjalishirish
narendra patil said state will again have morning swearing ceremony cannot be said noon

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – सध्या राज्याचे राजकीय वातावरण अस्थिर आहे. नेमकी गुंतागुंत काय आहे वरच्या पातळीवर माहित आहे. राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी होईल की दुपारचा होईल हे सांगता येत नाही असे वक्तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील Narendra Patil  यांनी केले आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

नरेंद्र पाटील Narendra Patil  सोलापुरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळी ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी नरेंद्र पाटील आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली होती. त्यावेळी आपले साहेब मुख्यमंत्री होणार असे नरेंद्र पाटील म्हणाले. राज्यात गेल्या सहा महिन्यात काही जणांच्या हत्या या आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सचिन वाझे यांचे प्रकरण समोर आले. या सगळ्या प्रकारणांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच अडचणीत आणले आहे. पुढे काय होणार हे तेच सांगू शकतील, असे देखील नरेंद्र पाटील म्हणाले.

Aslo Read : 

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

Phone Tapping : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मौन का बाळगलंय? संजय राऊतांनी केले स्पष्ट

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले-‘संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी…’

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

Related Posts