IMPIMP

शरद पवारांच्या आजारपणाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, NCP ची सायबर सेलकडे तक्रार

by pranjalishirish
objectionable social media post against sharad pawar ncp demands action

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  राष्ट्रवादी काँग्रेसचे  NCP अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आजारपणाबद्दल सोशल मीडियावर विकृत आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं या संदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडं तक्रार केली आहे. इतकंच नाही तर अशा प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी देखील केली आहे.

शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते? जयंत पाटलांनी सांगितलं, म्हणाले…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे NCP  अध्यक्ष मेहबूब शेख यांनी मुंबई पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. शेख यांनी सायबर क्राईमचे एसपी शिंत्रे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण आणि इतर युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

‘सह्याद्री’ तील दुर्मिळ वनस्पतीला दिले गेले शरद पवारांचे नाव !

आमचा मान, स्वाभिमान असलेल्या साहेबांवर केलेली टीका जिव्हारी लागणारी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी शेख यांनी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भांदवि कलम 153 अ, 505 (2), 500, 504, 469, 499, 507, 35 आयटी अॅक्ट 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Nana Patole : ‘नजरचुकीनं केलेली व्याजदर कपातीची चूक सुधारली, पण इंधन दरवाढीची घोडचूक कधी सुधारणार?’

याबाबत बोलताना मेहबूब शेख म्हणाले, आतापर्यंत आम्ही सोशल मीडियावर अत्यंत संयमानं व्यक्त होत होतो आणि आहोत. मात्र यापुढे राष्ट्रवादी NCP काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांवर अथवा कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका झाली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही शेख यांनी दिला आहे.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

‘निवडणुकीमुळं रजनीकांत यांना पुरस्कार दिलाय का?’ मंत्री जावडेकर संतापले, म्हणाले- पत्रकारांनी…

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

Related Posts