IMPIMP

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

by pranjalishirish
will sharad pawar come pandharpur campaigning answer given NCP leader jayant-patil

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे  NCP दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सकाळी भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांचे अर्ज भरण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीचे बडे नेते पंढरपुरात दाखल झाले आहेत.

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रवादीचे NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शरद पवार हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांना किडनी स्टोनचा त्रास होत आहे. आवश्यकतेनुसार येत्या काही दिवसात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते बाहेर पडतील. तसेच आम्ही त्यांना सांगितले आहे की, पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे त्यामुळे तुम्ही या मतदार संघाची काळजी करू नका. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगणार आहोत की, वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतरच आपण या निवडणुकीच्या प्रचारात उतरा असे जयंत पाटील म्हणाले.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts