IMPIMP

Karad Crime | तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार; हत्येमुळे कराड शहरात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

कराड : सरकारसत्ता ऑनलाइन Karad Crime | एका तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार (Attack with sword) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सातारा येथील करा़ड (Karad Crime) या ठिकाणी रात्रीच्या सुमारास घडली आहे. रात्री 4 जणांनी रस्ता आडवून तरुणाला गाडीतून बाहेर ओढून त्याच्यावर तलवारीने सपासप वार करुन हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. रमेश रामचंद्र पवार (वय, 40 रा. कोरेगाव ता. आर्वी) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, याप्रकरणी दीपक शरद इंगळे (Deepak Sharad Ingle) आणि संदीप सुभाष इंगळे (Sandeep Subhash Ingle) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा (FIR) झाला आहे. मृत रमेश आणि त्यांचा भाऊ नवनाथ दोघांचाही भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. गावातील एका महिलेसोबत मृत रमेश याचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून आरोपी दीपक इंगळे याने वाद घातला होता. 15 दिवसांपूर्वी वाद झाल्यानंतर हे प्रकरण मिटल्याचं वाटलं होतं. पंरतु, शनिवारी रात्री 10 च्या सुमारास 4 जणांनी रमेश यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. यामुळे रमेश रक्ताच्या थारोळ्यात (Karad Crime) कोसळला. नंतर त्याचा मृत्यू (Died) झाला आहे.

दरम्यान, याप्रकरणी दीपक शरद इंगळे आणि संदीप सुभाष इंगळे यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नुकतंच शुक्रवारी कराड शहरात एका महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या (Murder) केल्याची घटना घडली.
तितक्यात आणखी एक हत्येची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.

 

Web Title :- Karad Crime | four people attack with sword murder in immoral relationship karad of satara district

 

हे देखील वाचा :

Thane Crime | ठाण्यातील पोलीस भरतीत गैरप्रकार ! 5 परीक्षार्थीविरुद्ध गुन्हा दाखल; पुण्यातील एकाचा समावेश

Pune Crime | गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने भररस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडली, दोघांना अटक

NDA Cadet Dies in Pune | एनडीएमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे लष्कर न्यायालयाचे आदेश

 

Related Posts