IMPIMP

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 4 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

by nagesh
Maharashtra Police Inspector Transfer | As many as 225 police inspectors transfers in state police force, read complete list

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या (Police Inspector Transfer) आहेत.

राजगड, मंचर, सायबर, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस निरीक्षक, त्यांचे सध्याचे ठिकाण व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे –

सचिन पाटील – नियंत्रण कक्ष ते राजगड पोलीस ठाणे

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

उमेश तावसकर – नियंत्रण कक्ष ते सायबर पोलीस ठाणे

सतिश होडगर – मंचर पोलीस ठाणे ते मंचर पोलीस ठाणे (नियमित पदस्थापना)

राजकुमार केंद्रे – नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वर्षभरापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक; गुन्हे शाखेकडून पिस्तुलासह काडतुस जप्त

Beed Crime | आलिशान कारने घेतला युवकाचा जीव; बीडच्या बड्या नेत्याच्या मुलाचं नाव समोर

3rd Wave Of Corona | ‘कोल्हापूर जिल्ह्यात 15 ऑक्टोबर पासून तिसरी लाट तीव्र होण्याची भीती?’, ‘या’ मंत्र्याने केले मोठे वक्तव्य

Mutual Funds | ते चार म्यूच्युअल फंड्स जे कमाईसह टॅक्स सेव्हिंगमध्ये सुद्धा करतात मदत, जाणून घ्या

Anil Parab | आता शिवसेना नेते अनिल परबांच्या मागे ED चा ससेमिरा; 3 मालमत्तांवर छापेमारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 84 नवीन रुग्ण, 227 जणांना डिस्चार्ज

 

Related Posts