IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 226 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | 226 new patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, know other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या तीनशेच्या आत आली आहे. मागी काही दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. परंतु आज (गुरुवार) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांच्या तुलनेत निम्याने घडली आहे. पुणे शहरामध्ये (Pune City) गेल्या 24 तासात 226 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 142 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 89 हजार 732 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 78 हजार 771 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8832 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शहरात 2129 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9485 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 29 लाख 77 हजार 271 तपासणी करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2129 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 204 रुग्ण गंभीर आहेत,
तर 325 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Department of Health) दिली आहे.

 

 

Web Title :- Pune Corona | 226 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

हे देखील वाचा :

Minister Nawab Malik | ‘केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’

Crime News | महिलेचा राडा ! मास्क न घातल्याने आडवणार्‍या पोलिसाला केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पहा Video

Bhusawal News | भाजप नगरसेवक राजकुमार खरातसह 5 जण 2 वर्षासाठी तडीपार, राजकीय वर्तुळात खळबळ

 

Related Posts