IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 238 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | 238 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक असून आज दोनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये (Pune Corona) गेल्या 24 तासात 238 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 237 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 89 हजार 970 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 79 हजार 008 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शहरात 2125 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 9211 स्वॅब तपासणी
करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 29 लाख 86 हजार 492 प्रयोगशाळा चाचण्या
करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2125 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 198 रुग्ण गंभीर आहेत. तर 311 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 238 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

India Post Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 2357 जागेसाठी भरती; जाणून घ्या

Cyrus Poonawalla | शरद पवारांच्या मित्राकडून PM मोदींचं कौतुक

Devendra Fadnavis | ‘चिक्की घोटाळ्याबाबत न्यायालय काय म्हणाले माहित नाही’

Mumbai Sessions Court | ‘पत्नीशी जबरदस्तीनं शारिरीक संबंध बेकायदेशीर नाही; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्वाळा

Union Home Ministers Medal – 2021 | महाराष्ट्रातील ‘या’ 11 पोलीस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ जाहीर

Cyrus Poonawalla | सायरस पुनावाला यांची केंद्रावर जोरदार टीका, म्हणाले – ‘भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं’

 

Related Posts