IMPIMP

Union Home Ministers Medal – 2021 | महाराष्ट्रातील ‘या’ 11 पोलीस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ जाहीर

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुन्हेगारी प्रकरणांची उत्कृष्टपणे उकल तसेच गुन्हा सिद्धतेबाबत गृहमंत्रालयाकडून देशातील काही पोलीस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ (Union Home Ministers Medal – 2021) देऊन सन्मानित केले जाते. याहीवर्षी सीबीआयच्या (CBI) 15 अधिकाऱ्यांसह देशभरातील एकूण 152 अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ (Union Home Ministers Medal – 2021) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 पोलीस (Maharashtra Police) अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पदक मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे

1.पोलीस अधीक्षक सुनील देवीदास कडासने (Superintendent of Police Sunil Kadasane)

2.पोलीस उपअधीक्षक उमेश शंकर माने पाटील (Deputy Superintendent of Police Umesh Shankar Mane Patil)

3. सहायक पोलीस आयुक्त पद्मजा अमोले बढे (Assistant Commissioner of Police Padmaja Amole Badhe)

4. सहायक पोलीस आयुक्त प्रीती प्रकाश टिपरे (Assistant Commissioner of Police Preeti Prakash Tipare)
5. पोलीस उप अधीक्षक बाबूराव बापूसाहेब महामुनी (Deputy Superintendent of Police Baburao Bapusaheb Mahamuni)

6. पोलीस उप अधीक्षक अजीत राजाराम टीके (Deputy Superintendent of Police Ajit Rajaram Tike)

7. पोलीस निरीक्षक ममता लॉरेन्स डिसुझा (Police Inspector Mamata Lawrence D’Souza)
8. पोलीस निरीक्षक सुनील शंकर शिंदे (Police Inspector Sunil Shankar Shinde)

9. पोलीस निरीक्षक मनोहर नरसप्पा पाटील (Police Inspector Manohar Narasappa Patil)

10. सहायक पोलीस निरीक्षक अलका धीरज जाधव (Assistant Inspector of Police Alka Dheeraj Jadhav)

11. सहायक पोलीस निरीक्षक राहुल धलसिंग बहूरे (Assistant Inspector of Police Rahul Dhalsingh Bahure)

याशिवाय तर मध्य प्रदेशातील 11, उत्तर प्रदेशातील 10, तामिळनाडू 8, बिहारचे 7, गुजरात, कर्नाटक व दिल्लीचे प्रत्येकी 6 आणि राजस्थान व केरळच्या प्रत्येकी 9 कर्मचाऱ्यांना गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

 

Web Title : Union Home Ministers Medal – 2021 | home minister medal 11 police officers maharashtra

 

हे देखील वाचा :

Delta Plus Variant | महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या’ बळींची संख्या 3; लस घेतलेल्या महिलेचा देखील मुंबईत मृत्यू

National Automobile Scrappage Policy | PM मोदींकडून नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी लाँच, नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन मोफत

Cyrus Poonawalla | सायरस पुनावाला यांची केंद्रावर जोरदार टीका, म्हणाले – ‘भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं’

 

Related Posts