IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 292 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Diagnosis of 292 new patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, know other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corona |पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलने बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक असून आज तीनशे जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 292 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 189 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 95 हजार 878 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 84 हजार 584 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8931 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

शहरात 2363 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 10,156 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 31 लाख 43 हजार 467 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2363 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 205 रुग्ण गंभीर आहेत.
तर 284 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | Diagnosis of 292 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बँक खात्यावर चुकून गेले अडीच लाख, पैसे मागायला गेल्यावर घडले असे काही

Mumbai Rape Case | बहिणीनं भावावर केला बलात्काराचा आरोप, न्यायालयासमोर आलं भयानक सत्य

VPN Service | भारतात बॅन होईल VPN सर्व्हिस, जाणून घ्या पूर्ण बातमी!

 

Related Posts