IMPIMP

Pune Crime | ट्रेलर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणार्‍या 5 जणांना अटक; सराईतांवर खडकी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मध्यरात्रीच्या सुमारास मुळा रोडवर ट्रेलरचालकाला अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या ५
जणांना खडकी पोलिसांनी (Khadki Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

सागर अशोक जगताप Sagar Ashok Jagtap (वय ३०), सुजित म्हस्के Sujith Mhaske (वय २७), शुभम कदम Shubham Kadam (वय २४), राहुल यादव Rahul Yadav (वय २१, सर्व रा. रेंजहिल्स, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी रामचंद्र रतन शिंदे Ramchandra Ratan Shinde (वय ४०, रा. पिसोळी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. २०१/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे व त्यांचे पार्टनगर अतुल बाभळे (Atul Babhle)
हे पुणे मनपा (PMC) यांच्याकडून घेतलेल्या पिण्याचे पाईप लाईनचे पाईप हे ट्रेलरमधून अंडी उबवणी चौक खडकी येथे मध्यरात्री घेऊन जात होते.
त्यावेळी मुळा रोड सर्कलजवळ दुचाकीवरुन आरोपी आले.
त्यांनी ट्रेलर थांबविण्यास लावून फिर्यादी यांना खाली उतरण्यास सांगितले.
त्यांना व त्यांचे पार्टनरला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील १८ हजार रुपये,
मोबाईल व पाकीट असा ऐवज मारहाण करुन जबरदस्तीने चोरुन नेला.
पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा (FIR) दाखल करुन पाचही जणांना अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक साळवी (Sub-Inspector of Police Salvi) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : – Pune Crime | 5 arrested for robbing trailer driver by scaring him A case of robbery in Khadki police station against innkeepers

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | पुण्यातील काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश ?

Gold Price Today | ‘या’ आठवड्यात 1200 रुपयांनी महागले सोने, चांदी 58 हजारच्या पुढे, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

 

Related Posts