IMPIMP

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शादी डॉट कॉम (Shaadi) या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचा बहाणा करुन तरुणीला
लॉजवरुन नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. तसेच तिच्या नावावर तब्बल १४ लाख रुपयांचे कर्ज (Loan) घेतल्याचा प्रकार समोर
आला आहे.

 

याप्रकरणी लोहगाव येथील एका २९ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शांतनु गंगाधर महाजन Shantanu Gangadhar Mahajan (वय २८, रा. रिव्हरडेल सोसायटी, खराडी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार विमाननगरमधील लेमन ट्री हॉटेल (Lemon Tree Hotel), हिंदुस्थान हॉटेल (Hindustan Hotel) येथे २९ जून ते आतापर्यंत घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी लग्नासाठी आपले नाव शाादी डॉट कॉमवर रजिस्टर केले होते. त्यावरुन तिची शांतनु महाजन याच्याबरोबर ओळख झाली. त्याने लग्नाची मागणी करुन तिला भेटायला बोलावले. तिला हॉटेलवर घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. यावेळी तिची नजर चुकवून फिर्यादीचा मोबाईल घेऊन फिर्यादीचा मेल आयडी त्याचे मोबाईल फोनमध्ये अ‍ॅड करुन फिर्यादीचे नावाने १४ लाख रुपये कर्ज घेतले. कर्जाची रक्कम त्यांचे बँक खात्यावर जमा करुन फिर्यादीची आर्थिक फसवणूक (Fraud Case) केली. हा प्रकार समजल्यानंतर आपली फसवणूक (Cheating Case ) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक चक्रे (Police Inspector Chakra) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

 

हे देखील वाचा :

Cholesterol | ‘या’ हिरव्या भाजीपासून तयार करा स्पेशल Herbal Tea, हाय कोलेस्ट्रॉलपासून होईल सुटका

Pune Crime | रुम साफ करण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra TET Scam | शिंदे गटातील बड्या नेत्याची दोन्ही मुलं टीईटी घोटाळ्यात ? यादी व्हायरल होताच अब्दुल सत्तार म्हणाले…

 

Related Posts