IMPIMP

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करुन घातला साडेतीन लाखांना गंडा

by nagesh
Pune Crime News | The police officer asked the woman for sexual pleasure, stating that there was a prostitution business in the massage center; A ransom of one and a half lakhs was demanded

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून त्याने तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. गाडीचा हप्ता भरण्यासाठी साडेतीन लाख रुपये घेऊन ते परत करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल आनंद मान Amol Anand Man (वय २९, रा. गुजराथ कॉलनी, कोथरुड) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार २०१२ पासून आजपर्यंत सुरु होता. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे असून जवळ रहातात.
अमोल मान याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेळोवेळी खडकवासला, भुगाव येथील लॉजवर नेऊन
त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले. गाडीचे हप्ते भरण्यासाठी फिर्यादीकडून रोख व ऑनलाईन मिळून
३ लाख ५० हजार रुपये घेतले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने लग्नास नकार दिला.
तसेच पैसे देण्यासही नकार दिला. त्यामुळे आपली फसवणुक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर
त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक यादव (Sub-Inspector of Police Yadav) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | A young woman was tortured and extorted three and a half lakhs by luring her into marriage

 

हे देखील वाचा :

Anil Bonde | नाना पटोले कोणत्या आधारावर ही मागणी करत आहेत – खासदार अनिल बोंडे

MLA Eknath Khadse | बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना टोला

Balasaheb’s Shivsena | डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेवरुन ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे’ गटात मोठा वाद

 

Related Posts