IMPIMP

Pune Crime | आतेभावाला शाळेतून आणण्यासाठी वाट पहात असलेल्या युवकावर टोळक्याकडून तलवारीने वार

by nagesh
Pune Crime | An attempt was made to kill a young man who had come to clean the room by stabbing him

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आते भावाला शाळेतून आणण्यासाठी वाट पहात थांबलेल्या युवकाला एका टोळक्याने तलवार (Sword), दगडाने मारहाण (Beating) करुन जबर जखमी केले. याबाबत राजवीर दौलतसिंग टाक Rajveer Daulat Singh Tak (वय 18, रा. जय तुळजाभवनाी वसाहत, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ( Pune Crime) शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता हडपसर येथील बंटर शाळेतील मैदानात (Bunter school Ground) घडला.

हडपसर पोलिसांनी पोट्या (वय 19), गोट्या पांढरे (वय 30), प्रेम सुतार (वय 22), आकाश काकडे (वय 25), इतर चार अनोळखी अशा 9 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.( Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टाक हा दहावीमध्ये शिकत आहे.
तो त्याचा आतेभाऊ गणेश याला आणण्यासाठी बंटर शाळेतील मैदानात गेला होता.
तेथे तो वाट पहात असताना त्याच्या वसाहतीत राहणारे आरोपी तरुण तेथे आले.
त्यांनी फिर्यादी याला कानाखाली मारुन अश्लील भाषेत शिवीगाळ करुन गाडीत बस असे एक जण बोलला.
त्यावर फिर्यादी याने त्यास भाऊ माझी काय चुकी झाली भाऊ असे विचारुन तो पळून जाऊ लागला.
तेव्हा पोट्या याने डोक्यात दगड मारला. एकाने त्यांच्या पाठीवर तलवारीने वार करुन जखमी केले.
इतरांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा रस्त्याने जाणारी एक महिला त्यांना सोडविण्यास मध्ये आली.
त्यानंतर सर्व जण पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक गांधले (PSI Gandhle) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A youth who was waiting to fetch his brother from school was attacked by a gang with a sword

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले…

Bhandara Crime | महाराष्ट्र पुन्हा हादरला! दिल्लीतील निर्भयाकांडायापेक्षा भयंकर घटना

Aslam Sheikh | फडणवीसांच्या भेटीनंतर स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम?

Related Posts