IMPIMP

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा

by nagesh
Pune Crime | After being reprimanded by the court, the Hadapsar police filed a case in the rape case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून बलात्कार (Rape In Pune) व आर्थिक फसवणुक
(Cheating Case) करणे तसेच अश्लिल फोटो (Nude Photo) नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी (Threat) देण्याच्या घटनेत फिर्याद
दाखल करुन न घेतल्याप्रकरणी न्यायालयाने (Court) फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३२२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल सुरज सोनकर Vishal Suraj Sonkar (वय २९, रा. वानवडी), त्याची आई व बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० ते आजपर्यंत सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सोनकर याने फिर्यादी यांना त्यांचे सोबत व्यवसाय करायचा आहे.
त्याकरीता १० ते १५ लाख रुपये फिर्यादीकडून घेतले.
त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या लॉजवर नेऊन शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यांचे अश्लिल व नग्न फोटो फिर्यादी यांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवून त्यांची बदनामी केली.
विशाल याची आई व बहिण यांनी जबरदस्तीने अ‍ॅफेडेव्हिट करुन घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत त्यांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा त्यांनी ती दाखल करुन घेतली नाही.
त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानुसार आता गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी तो लोणी काळभोरकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | After being reprimanded by the court, the Hadapsar police filed a case in the rape case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस हवालदाराला अटक; आम्लेट नीट बनवता येत नाही का म्हणत डोक्यात घातली इलेक्ट्रीक पक्कड

Maharashtra IPS Transfer | मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री यांच्यातील मतभेदामुळे पदस्थापनेत 19 SP, डीसीपींना (DCP) फटका?, राज्य पोलीस दलात चर्चा

Pune Crime | चेंबर साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू, वाघोली परीसरातील घटना

 

Related Posts